बहुतांश संपत्ती दान केल्यानंतर अझीम प्रेमजी “श्रीमंत भारतीय”यादीत, २ वरून थेट १७वर…
प्रसिद्ध उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम हशिम प्रेमजी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर होते. फोर्ब्स हे मासिक दर वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करत असते.
Read more