देशातील एकमेव असं राज्य जिथे हिंदूही दोन लग्न करू शकतात
इथे एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
Read moreइथे एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
Read moreकासव ओलांडून मगच आपण देवदर्शन करायला जातो. कधी तुमच्या मनात विचार आला का, की हे कासव देवाच्या आधी तिथं का असतं?
Read moreया गोष्टींवर विश्वास बसणं कठीण असतं पण श्रद्धेपुढे सगळं नगण्य आहे असंच म्हणायला हवं. भारतातल्या या गावात अजूनही स्त्रिया राहतात निर्वस्त्र
Read moreहुंड्यातील एखादा साप मेला तर सगळ्या कुटुंबाला मुंडण करावं लागतं. इतकंच नव्हे तर, पूर्ण गौरिया समाजात असलेल्या लोकांना जेवण द्यावं लागतं.
Read moreमंगळसूत्रामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर दाब नियंत्रित ठेवला जातो. पण एवढे लक्षात ठेवा की मंगळसूत्र छातीजवळ असावे पण कपड्यावर नसावे.
Read moreआपल्या शरीरात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे आसन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Read moreकेवळ परंपरा म्हणून नव्हे, तर त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होतोय याचा विचार करून टिकली लावली पाहिजे.
Read moreबदलाचे वारे वाहताना आपल्या हातातून काही गोष्टी मात्र निसटून गेल्या. चुलीऐवजी स्टोव्ह-गॅस-ओव्हन-मिक्सर यांनी हळू-हळू स्वयंपाकघरात पावलं टाकली.
Read moreहिंदू धर्मातली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत केल्या जाणाऱ्या सोळा संस्कारामागे शास्त्र आहे.
Read moreनमस्कार करताना जेव्हा दोन्ही हात एकमेकांवर दाबले जातात, तेव्हा अॅक्युप्रेशर च्या नियमाने तुमच्या मनातील अगतिकता किंवा तणाव निघून जातो हे सुद्धा सिद्ध झालं आहे.
Read more