‘माही भाई’ म्हणायला कचरणारा रॉबिन ‘एका’ भेटीतच बनला धोनीचा जिगरीदोस्त..
२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.
Read more२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.
Read moreक्रेट आणि विटांच्या मागे यष्टिरक्षण करत होतो, असं रिषभ पंत म्हणतो, त्यावेळी ते मनाला पटतं. अगदी सहज मान्य केलं जातं.
Read moreभारतीय संघाला डीआरएसच्या संधी गमवाव्या लागतील आणि याचा तोटा संघाला होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिषभ जबाबदारीने खेळायला लागेल
Read moreहार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreभारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे, त्यांना फक्त संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे हे टाटा यांच्या लक्षात आलं होतं.
Read moreआता प्रसिद्धी विभागली जाणार हे गोष्ट सुर्याप्रकाशाईतकी स्पष्ट होती. क्रिकेट हा जरी टीम मध्ये खेळला जाणार खेळ असला तरी अनेकदा वाद झाले आहेत
Read moreभारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.
Read moreकधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही!!
Read moreयुवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.
Read moreया स्पर्धेमध्ये भारताने लागोपाठ आठ विजय मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read moreआपले कष्ट सुरु ठेवायचे असतात… आणि संधीची वाट बघत बसायचं असतं… कुठल्याही बॉलरपेक्षा स्वतःचं नकारात्मक मन हे ‘फेस’ करायला जास्त अवघड असतं.
Read moreपांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं!”
Read more