‘भारतीय पदार्थ एकाच मसाल्यापासून बनतात’, असे अकलेचे तारे तोडणाऱ्याला अस्सल देशी जळजळीत प्रतिक्रिया

भारतीय मसाले खरं तर संपूर्ण जगात वापरले जातात अस्सल मसाल्यांच्या शोधात वास्को द गामा शेकडो वर्षांपूर्वी भारतात आला होता.

Read more

रोजच्या जेवणातील या भाज्यांचं “मूळ” आहे काहीतरी भलतंच! वाचा

एखादं फळ, भाजी किंवा पदार्थ भारतीयांना आवडला, की ते त्याला हृदयात स्थान देतात. त्याला आपल्या चवीत घोळवून आपलं बनवतात.

Read more

हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

भारतात आज हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.

Read more

फक्त चवीसाठी नव्हे, तर सध्याची “नाजूक” स्थिती पाहता “हे” मसाले आहारात नियमित असायला हवेत

भारतीय खाद्यसंस्कृतीत आहाराला विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून आपल्याकडे ऋतुमानानुसार गोष्टी खाल्ल्या जातात. आयुर्वेदात, विशिष्ट ऋतूत विशिष्ट पदार्थ खाण्यास सांगितले आहेत, यामागे विज्ञान आहे.

Read more

कौतुकास्पद : गॅरेजमध्ये व्यवसायाची सुरुवात केलेली उद्योजिका आज घेतेय मसाल्यांच्या हजारो ऑर्डर्स!!

नोकरीचा सरधोपट रस्ता सोडून आपल्या व्यवसायाची नवीन वाट चोखाळणाऱ्या स्मिताने इंटरनेटच्या मदतीने आपला व्यवसाय चांगलाच फैलावला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?