या ११ गाण्यांमधल्या या ओळी आपण सगळेच आजही हमखास चुकीच्या गुणगुणतो!
हे गाणं आपण वर्षानुवर्षे हमखास चुकीचं म्हणत आलोय. ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए’ असे या गाण्याचे मूळ शब्द आहेत.
Read moreहे गाणं आपण वर्षानुवर्षे हमखास चुकीचं म्हणत आलोय. ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए’ असे या गाण्याचे मूळ शब्द आहेत.
Read more“कयामत से कयामत तक” मधील “ये मेरे हमसफर” आणि “पापा केहते है” ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर टॉपवर आहेत. आज अगदी ३५ वर्षानंतरही या गाण्यांची आणि त्या सुरील्या आवाजाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.
Read more