“लग्नमंडप” फक्त सोय नव्हे – त्यामागे आहेत हिंदू धर्मशास्त्रातील खास कारणं!
पूर्वी हे विवाहसोहळे आठ आठ दिवस चालत. घर रंगवलं जायचं, घराच्या भिंतीवर बोहलं काढून ठळक अक्षरात शुभविवाह लिहिलं जायचं.
Read moreपूर्वी हे विवाहसोहळे आठ आठ दिवस चालत. घर रंगवलं जायचं, घराच्या भिंतीवर बोहलं काढून ठळक अक्षरात शुभविवाह लिहिलं जायचं.
Read moreअभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी लग्न केलं. त्यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी अशी दोन मुलं आहेत.
Read moreअधिक महिना तीन वर्षांतून एकदा येतो. या अधिकात जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकडं जाऊन जोडवी बदलणं.
Read moreअफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते.
Read moreनीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
Read more२००६ साली कतरीना जेव्हा ‘हमको दिवाना कर गये’ चं शूटिंग करत होती तेव्हाही त्यांनी तिच्या हातावर मेहेंदी काढली होती.
Read moreकाही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते
Read moreया करारात निष्पक्षपणा महत्त्वाचा असतो. दोघेही आपल्या वकीलाच्या मदतीने हा करार तयार करतात. त्यात दोघांनाही आपल्या पूर्ण संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. संपत्ती जाहीर करावी लागते.
Read moreआपल्या कोणत्याही मागणीवर ‘लग्न’ हे उत्तर कसं असू शकतं? याचं उत्तर शोधत असाल तो प्रयत्न थांबवा, आजतागायत कुणालाही त्याचं उत्तर मिळालेलं नाही.
Read moreआयुष्य म्हटले, की त्यात चढउतार आलेच. पण पतीपत्नींची परस्परांची साथ जर भक्कम असेल तर त्यांना कोणत्याही संकटाला लीलया सामोरे जाता येऊ शकते.
Read more