गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता!
यांमुळेच आजही असे अनेक भारतीय आहेत, जे अत्यंत उल्लेखनीय काम करतात, देशहितासाठी झगडतात, मात्र तरिही ते प्रसिद्धीपासून लांब राहतात.
Read moreयांमुळेच आजही असे अनेक भारतीय आहेत, जे अत्यंत उल्लेखनीय काम करतात, देशहितासाठी झगडतात, मात्र तरिही ते प्रसिद्धीपासून लांब राहतात.
Read moreअशा प्रचंड उष्ण वातावरणात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत एक अत्यंत साधा सोपा, हलका फुलका आणि मनाला थंडावा देणारा देशी जुगाड.
Read moreजो शोध आम्ही लावला त्याचा आमच्या देशालाच फायदा मिळायला हवा आणि त्याचं श्रेयही आमच्याच देशाला हवं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
Read moreबुद्धिबळ किंवा चेस चा गेम हा शेकडो वर्षांपासून खेळला जातो. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला होता.
Read moreइंग्लंडमधील रॉयल वूलविच आर्सेनल मध्ये या रॉकेट्सवर प्रयोग करून त्यांना अधिक विकसित करण्यात आलं आणि रॉकेट्स बनवण्यात आली
Read moreअशा या जगभर नावाजलेल्या पण खुद्द मायभूमीत उपेक्षित राहिलेल्या भारतीय एडीसनच्या नावाचे टपालतिकीट काढण्यासाठी आजही पाठपुरावा केला जात आहे.
Read moreमोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.
Read moreआयआयटी च्या प्रोफेसर पासून बऱ्याच लोकांनी ह्या प्रोजेक्ट चे कौतुक केले आहे. हे इन्वेंशन वाढत्या घराच्या मागणीला पूर्ण करणारे आहे.
Read more१९६० मध्ये ‘सायंटिफिक अमेरिकन’ संस्थेत त्यांनी ‘फायबर ऑप्टिक्स’ हा शब्द जगासमोर आणला. हाय स्पीड कम्युनिकेशन्स मध्ये त्यांनी खूप रिसर्च केला.
Read moreविज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी ब्रिटिश सरकार ने त्यांना companion ऑफ इंडियन एमपायर म्हणून १९०३ मध्ये पुरस्कृत केलं.
Read moreभारताच्या वैज्ञानिकांनी लावलेल्या या आणि अशा अनेक शोधांमुळे तंत्रज्ञान विकास आणि तंत्रज्ञान उपयोगितेच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी आहे.
Read moreया दाम्पत्याने आपल्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या देशाला देखील व्हावा या हेतून आपले हे प्रोजेक्ट भारतात राबवायला सुरूवात केली आहे.
Read moreसाप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो, त्यामुळे धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो.
Read moreशाम्पूचा शोध भारतात पहिल्यांदा लावण्यात आला होता. त्याला आधी चांपो म्हटले जायचे. १७६२ च्या जवळपास मुघलकालीन शासनकालामध्ये बंगालच्या नवाबांनी याचा उपयोग केला होता. तेव्हा डोक्याची मालिश करण्यासाठी याचा तेलाच्या रुपात उपयोग केला जायचा. त्याचेही काही प्रकार होते.
Read more