विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!
सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreसचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreतंत्रज्ञान आणि नेहरा यांचं फारसं कधी जमलं नाही. मात्र असं असूनही यश मिळवण्यात नेहराने कुठेही कमतरता ठेवली नाही.
Read moreपुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Read moreधोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.
Read moreया सगळ्यामुळे १२ एप्रिलला आरसीबीच्या बाजूने सीएसके विरुद्धचा सामना हर्षलला खेळता आला नाही. हर्षलचं टिममधलं स्थान सध्या खूप महत्त्वाचं आहे.
Read moreएकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!
Read more१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.
Read moreकपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!
Read moreविश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.
Read moreटी-२० आणि वनडे संघातील स्थान केव्हाच गमावलं असल्याने, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कसोटी हा एकमेव फॉरमॅट उरला होता.
Read moreनंतर मात्र भारतीय क्रिकेट विश्वात भूकंप घडला. मॅच फिक्सिंगचे आरोप, काही खेळाडूंवर झालेली कारवाई या सगळ्या गोष्टींनी क्रिकेटविश्व हादरलं.
Read moreआपले ध्येय साध्य करण्यासाठी केलेली कठोर मेहनत आपल्याला काय देऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण दाखवणारा आजचा हा लेख खास क्रिकेट प्रेमींसाठी.
Read moreतो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.
Read moreकर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने मिस केले असतील.
Read moreमोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.
Read more