BCCI ला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यामागे या अवलियाचा हात होता!
त्यानंतर २०१३ साली जून महिन्यात त्यांचं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा पुनरागमन झालं. त्यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
Read moreत्यानंतर २०१३ साली जून महिन्यात त्यांचं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा पुनरागमन झालं. त्यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
Read moreकधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…
Read moreवीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.
Read moreरैना किंवा टायटन्स यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारच्या चर्चा होत नसतानाही रैनाच्या चाहत्यांनी या विषयावर अनेक पोस्ट्स करायला सुरुवात केली.
Read moreहार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत
Read moreभारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून अशीच वाईट वागणूक मिळायचा अनुभव रवी अश्विनने सध्या शेअर केला आहे.
Read moreविराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.
Read moreसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.
Read moreभारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??
Read moreपराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.
Read moreसिद्धू एक स्फोटक फलंदाज म्हणून भारतीय संघाचा भाग होता आणि तो काही काळ सचिनसोबत संघात खेळालाही आहे, हेसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल.
Read moreगोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!
Read moreधीम्या गतीने फलंदाजी करणारा फलंदाज आणि वॉल हे शब्द ऐकले की राहुल द्रविड हमखास आठवतो. त्याही आधी भारतीय संघात एक ‘ग्रेट वॉल’ होऊन गेली होती.
Read moreतो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.
Read moreपहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.
Read moreविराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.
Read moreपॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.
Read moreकर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने मिस केले असतील.
Read moreRCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.
Read moreज्या खेळाडूंना काही कारणांमुळे भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळत नाही, ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.
Read moreकुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.
Read moreकाय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!
Read moreअश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.
Read moreसचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी अनेक शतकं केली, पण त्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.
Read moreत्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती.
Read moreत्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
Read moreनुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.
Read moreत्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल असं काहीच नव्हतं. तरीही त्याच्या या सवयीचा फटका एकदा संघाला बसला होता.
Read moreकिरण मोरेसमोर माकडउड्या मारण्यापासून ते त्यांच्या मातोश्री बंगल्यावरील उपस्थितीपर्यंत, अनेक वादांमध्ये त्यांचं नाव अगदी अलगदपणे शिरलं.
Read moreनुकतीच रमेश पोवार यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघाच्या बाबतीत प्रशिक्षक पदाला महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही.
Read moreतसं बघायला गेलं तर, रवी शास्त्री हे नाव क्रिकेटमधील ग्लॅमरपासून ते वादविवादांपर्यंत सगळीकडेच जोडलं गेलेलं असतं.
Read moreश्रीरामपूरचा या मराठी मुलाने, भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, उदासीन क्षेत्ररक्षण यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००हून अधिक बळी मिळवले.
Read moreबिचकत खेळणाऱ्या पार्थिवने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…
Read moreबीसीसीआयचे टॅलेंट रिसर्च ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी धोनीचा खेळ पाहून त्याला संधी देण्यास सांगितले होते.
Read more