भारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला!
पोटी श्रीरामुलू यांना अमरजीवी म्हणून संबोधले जाते. हे गांधीजीचे अनुयायी होते, एवढेच नाही तर स्वतः गांधींनी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.
Read moreपोटी श्रीरामुलू यांना अमरजीवी म्हणून संबोधले जाते. हे गांधीजीचे अनुयायी होते, एवढेच नाही तर स्वतः गांधींनी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.
Read moreतिथला शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक दर्जा घसरत चालला असून, दहशतवादी कारवाया करण्यात अग्रेसर देश अशी पाकिस्तानची प्रतिमा साऱ्या जगात झाली आहे!
Read moreया सगळ्या उत्सवात आपण उत्साहाने सहभागी होतो, मात्र हा उत्सव नेमका याच दिवशी का साजरा केला जातो, या तारखेचं महत्व काय ही माहिती अनेकांना नसते.
Read moreजगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत ज्यांनी या ब्रिटीश साम्राज्याच्या पारतंत्र्याच्या जोखडातून स्वतःला मुक्त करत स्वातंत्र्य मिळवलं. त्यासाठी लढा दिला.
Read moreवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील, तर अजिबात वेळ न दवडता कमेंट करून आम्हाला आणि इतरांना पण ती उत्तरं सांगा.
Read moreया देशाचा एक जवाबदार नागरीक या नात्याने आपल्या राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान राखणं ही आपली नैतिक जवाबदारिच आहे!
Read moreभारताचे वॉईसरॉय बनण्याआधी ते म्यानमारचे गर्व्हनर होते. माऊंटबेटेन आल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य दिनामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला.
Read moreबाळ गंगाधर टिळक यांनी सर रतनजी जमशेदजी टाटा यांच्यासमवेत १९००च्या सुरुवातीच्या सुमारास स्वदेशी मालाचे बॉम्बे स्वदेशी सहकारी स्टोर सुरु केले. हे स्टोर सध्या बॉम्बे स्टोर म्हणून प्रसिद्ध आहे.
Read more१५ ऑगस्ट १९४७ रोजी लंडन येथील इंडिया हाउसवर भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकवण्यात आला.
Read moreहे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.
Read moreसंविधानात झालेले अनेक बदल आणि अनेकदा झालेली घटनादुरुस्ती हे त्या त्या वेळेला एक प्रकारच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं पाऊलच होतं.
Read more