तुमची-आमची दिवाळी साजरी करायची पद्धत या ५ प्रकारात मोडते का? कमेंटमध्ये जरूर कळवा
यापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreयापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreयुद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली हि २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.
Read moreहिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.
Read moreकार्तिक अमावस्येच्याच दिवशी पांडव १२ वर्षाच्या अज्ञातवासातून परतले होते. तेव्हा हस्तिनापुर येथील प्रजेने दिवे लाऊन त्याचं स्वागत केलं होतं.
Read moreधनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
Read moreआपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.
Read moreबळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.
Read more