कुतुबमिनार जाऊच द्या, या राजकुमारी साहिबा म्हणताहेत “ताजमहालची जमीन माझीच…!”

२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.

Read more

बेटावरील या जुन्या-पुराण्या किल्ल्यात ठेवला गेलाय एकच कैदी…

यातच एक जुनी वास्तु आहे तेथील तुरुंगाची! आता तेथील बाकीचे कैदी इतरत्र हलवले गेले आहेत, तसेच काहींची शिक्षा संपल्याने त्यांची सुटका झाली आहे.

Read more

लॉकडाऊन मोकळा होतोय; महाराष्ट्रातली हक्काची पण ज्ञात-अज्ञात स्थळं टिपून घ्या!

अशा काही हेरिटेज साईट्स जिथे भेट देऊन यायलाच हवं. युनेस्कोनेच या ठिकाणांना जागतिक हेरिटेजचा दर्जा दिला आहे. मग तर भेट देणं मस्टच, नाही का!

Read more

भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!

भारतातल्या अनेक वास्तू मानवनिर्मित आहेत ज्यांचा जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये समावेश होतो. काही नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये मनुष्याने आपल्या कलेची चुणुक दाखवली आहे

Read more

“सरकार गडकिल्ले विकायला/भाड्याने द्यायला निघालंय” – आरोपामागील तथ्य जाणून घ्या

गडकिल्ल्यांना/ऐतिहासिक वास्तूंना हेरीटेज हॉटेल्सचं रूप देणे ही राष्ट्रीय पॉलिसी आहे.अगदी २०११ मध्येदेखील युपीए सरकारच्या ‘मॉडेल हेरिटेज रेग्युलेशन्स’ मध्ये याचा उल्लेख आणि ऐतिहासिक वास्तू कशा पद्धतीने विकसित करावी याचे निकष दिलेले आहेत. याचा उल्लेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्ल्यू प्रिंटमध्येपण आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?