“LED” वीजबचतीमध्ये एक नंबर! पण त्याचे घातक परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?

परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनातून LED लाईट्समुळे आरोग्याला धोका निर्माण होत असतो असं सिद्ध झालं आहे. यामुळे शास्त्रज्ञ चिंतातुर झाले आहेत.

Read more

पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच! 

आपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.

Read more

इअरफोन्स वापरण्याचे हे घातक ‘धोके’ वाचलेत, तर इयरफोन वापरणं सोडाल..

इयरफोन्सचा नियमित वापर करणाऱ्या लोकांना जवळून ऐकण्याची सवय होऊन जाते, त्यामुळे त्यांना दूरचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.

Read more

उन्हाळ्यात सतत AC मध्ये राहताय? या ७ दुष्परिणामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

एक काळ असा होता जेव्हा घरात एसी असणं मध्यमवर्गीयांसाठी अप्रुपाचं होतं. त्यावेळी पंख्याचा वाराही आपल्याला समाधानाचा थंडावा द्यायचा.

Read more

हे साधे-सोप्पे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात, माहित आहेत ना?

ऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Read more

बोटं मोडण्याची सवय; चांगली की वाईट? जाणून घ्या…

नेहमी असे बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते, जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो.

Read more

जीन्सचा अतिवापर म्हणजे पोटदुखी ते वंध्यत्व अशा गंभीर समस्यांना निमंत्रण!

अलिकडे स्ट्रेचेबल जीन्स मिळतात त्याचा वापर करावा. तुलनेनं पातळ कापड असलेल्या जीन्सही बाजारात उपलब्ध आहेत, त्या निवडाव्यात!

Read more

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Read more

ऑफिसात सारखं ७ ते ८ तास बसून काम करताय – मग तर तुम्ही हे वाचायलाच हवं 

जे लोक वेळ वाचवण्यासाठी डेस्कवरच लंच करतात, त्यांचे शरीर कॅलरी बर्न करू शकत नाही. त्यामुळे शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण दुपटीने वाढते.

Read more

सावधान: जाणवणार ही नाहीत अशा “या” गोष्टी चक्क फुफुसांच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात

कधीकधी आपल्याबरोबरीचा सतत धूम्रपान करत असेल तरी त्याच्या धुराच्या त्रासामुळेसुद्धा दुसर्‍या व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

Read more

मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी

त्यामुळे मुलींना आवडेल असा कुठलाही व्यायाम किमान अर्धा तास तरी करायला हवा. तसेच योगा, प्राणायाम केल्यास मानसिक स्वास्थ्यही जपल्या जाते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?