हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!
विज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreविज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreअंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.
Read moreहनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.
Read moreआपल्यातील कुस्तीला आणखीन वाव देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रयत्न केले आणि यशस्वी झाले.
Read moreहनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.
Read moreनाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील महत्वाच्या पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे. हे आहे हनुमानाचे जन्मस्थळ
Read moreत्यांनी सुकान्तास ‘नमस्कार न करण्याचा सल्ला कुठल्या कुसंगती मध्ये मिळाला?’ असं विचारताच नारदमुनी प्रकट झाले. त्यांनी सगळी घटना कथन केली
Read moreश्रीरामांनी हनुमानाला सांगितलं, “तुझ्याकरता एक सेवा आहे. मला जांभई येईल तेव्हा टिचकी वाजव.” हनुमान त्यावर “बरं” असं म्हणाले.
Read moreज्याला जन्म आहे त्याला मृत्यू देखील आहे. यातून देव सुद्धा वाचू शकलेले नाही. यासंबधी रामाची विष्णू लोकात परत जाण्याची एक अतिशय रोचक कथा आहे.
Read moreजैन साहित्यात याबद्दल अजून एक उल्लेख आहे की, हनुमान यांचं लग्न हे रावणाच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच आनंगकुसुमा सोबत झालं होतं!
Read moreभीमरूपी, महारुद्र, वज्र हनुमान मारुती, महाबळी अशा अनेक नावांनी भक्त आजही त्यांची मनोभावे सेवा करतात. सप्त चिरंजीवांपैकी एक श्री हनुमान आहेत.
Read moreआज संकट कोणावर येत नाहीत सगळ्यांवर संकट येत असतातच अशावेळी आपण कायमच देवाचा धावा करत असतो. प्रामुख्याने हनुमानाचा
Read more