या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही!
आठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.
Read moreआठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.
Read moreपोळ्या करताना विनाकारण तवा चालू ठेवला जातो, असं होणार नाही याची काळजी घ्या. पोळ्या शेकण्याचा ५-१० मिनिटं आधी तवा गरम करून घ्या.
Read moreरात्रभर पंखा चालू ठेवल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पंखा बंद ठेवावा. यामुळे गरम झालेली मोटर अथवा रेग्युलेटर थंड होण्यास मदत होते.
Read moreकपड्यांमधून शक्य तितकं पाणी कमी होणं गरजेचं आहे, तरंच कपडे लवकर वाळतील. हाताने कपडे धूत असाल, तर कपडे घट्ट पिळा. झटकून मगच वाळत टाका.
Read moreतुम्हाला एखाद्या समस्येवरील घरगुती टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.
Read moreगाडीचं इंजिन चांगल्या पद्धतीने काम करत असेल, तर कमीतकमी इंधनाचा वापर करून अधिकाधिक उत्तम परफॉर्मन्स मिळणं शक्य असतं.
Read moreपरफेक्ट शॉट मिळायची वाट बघायची नाही, तर तो निर्माण करायचा. कसा? ते प्रत्येक फोटोगरफरला स्वत: ठरवावं लागेल. त्याला कसा क्लिक पाहिजे ते तो स्वत:च उत्तम जाणतो!
Read moreअपंगत्व असूनही एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. म्हणूच आयुष्यात कधीच फोकस हळू ना देता जिद्दीने सगळ्याला सामोरं जा.
Read more