“आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप
तुम्हाला मेसेज येतो – “तुमचं आधार कोणत्याही खात्याशी जोडलेलं नसल्याने तुम्हाला सबसिडी पाठवता येणार नाही.”…! आता तुम्ही सहाजिकच बँकेत जाता. अडचण सांगता. पुन्हा एकदा आधार जोडणी, DBT रजिस्ट्रेशन करता. ती काऊंटरवरची कुमारी तुमचं application घेते. ४८ तासांत जोडणी होईल हे सांगते. ४८ तासात बँकेचा ईमेलपण येतो.
Read more