अविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा
देशातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याची सक्ती केली, तर आपली नष्ट झालेली संपदा पुन्हा प्राप्त होईल.
Read moreदेशातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याची सक्ती केली, तर आपली नष्ट झालेली संपदा पुन्हा प्राप्त होईल.
Read moreजंगलातल्या प्राण्यांसाठी हा तरूण तारणहार म्हणून पुढे आलेला आहे. त्याचा हा प्रवास त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी पासून चालू झाला आहे.
Read moreरोज सकाळी ते त्या टापूवर जात आणि एक बांबूचं रोपटं लावून येत. रोप लावण्यापर्यंत ठीक होत पण एवढ्या साऱ्या रोपांना पाणी देणं एकट्या व्यक्तीकडून जमणार नव्हत. पण जादव यांनी यावरही काढला, पण जादव यांनी यावरही काढला, त्यांनी प्रत्येक झाडावर बांबूपासून तयार केलेली फळी बांधली आणि त्यावर छोटी मडकी ठेवली त्या मडकींना छिद्र केली आणि त्यात पाणी भरून ठेवले.
Read more