बिल्डिंगला आग लागली तर गोंधळून न जाता नेमकं काय करायचं? लक्षात ठेवा, इतरांनाही सांगा!
घरातून जेव्हा ८-१० दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तेव्हा मेन स्वीच बंद करा. गॅसचा रेग्युलेटर बंद करा, छोट्या छोट्या गोष्टी पाळून जीवनातील धोक्याला दूर ठेवा.
Read more