तब्बल ५४ दिवस मुघल सैन्याला थोपवून धरणाऱ्या शिवरायांच्या निष्ठावंत शिलेदाराची गोष्ट!

दुसरा दिवस उजाडला. मुघली सैन्य चवताळून आत घुसतच राहिलं. परिस्थिती गंभीर झाली. प्रसंग बाका होता. फिरंगोजींनी काळाची गरज ओळखली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?