हॉस्पिटल्स मधल्या “ऑर्गनाइस्ज्ड फसवणूक” विरुद्ध लढा उभा रहातोय – तुम्ही सामील व्हाल का?
मी माझ्या नावाने हि पी आय एल करायला तयार आहे, किंवा कुणी यात पुढाकार घेऊन विषय संपेपर्यंत जवाबदारी घेणार असेल तर त्याला सगळी मदत करायला तयार आहे. फक्त पाच वर्षांतून मतदान करून जवाबदारी झटकून चालणार नाही, त्यांना हे करायला भाग पाडलं तरच यात काहीतरी होऊ शकेल.
Read more