Festival
कोकणी माणसाचा जीव की प्राण असणारा ‘शिमगा’ या पद्धतीने साजरा करतात….
देवळाच्या प्रवेशद्वारावरून थेट गाभाऱ्यात शिरताना एका दमात शंभरेक किलोचे तरंग घेऊन जाताना त्याला मिळणारी ताकदही अचंबित करणारी गोष्ट असते
Read moreNRI जावयासाठी ३६५ पदार्थांची मेजवानी देणाऱ्या कुटुंबाचे फोटो नेटवर व्हायरल…
मकर संक्रांतीच्या निमित्ताने या कुटुंबाने त्यांच्या भावी ‘NRI’ जावयासाठी थोडेथोडके नाही तर तब्ब्ल ३६५ खाद्यपदार्थ बनवले.
Read moreया मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…
मराठा का एकाकी पडला? स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला? यांची उत्तरं शोधली पाहिजेत
Read moreभीष्मांनी प्राणत्याग करण्यासाठी संक्रांतीचाच दिवस निवडण्यामागे आहे एक कारण! वाचा
…..संतापलेली अंबा निघून गेली. पुढे या अंबेने भीष्मावर सूड उगवण्यासाठी शिखंडी या तृतीयपंथीच्या रुपात पुनर्जन्म घेतला.
Read moreमकर संक्रांत १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते? या दिवशी पतंग का उडवतात? वाचा
१४ जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो. काही वर्षांमध्ये संक्रांत येते ती १५ जानेवारीला!
Read moreफक्त तिळगूळच नव्हे, संक्रांतीला या ६ गोष्टी करणं सुद्धा आहे तितकंच महत्त्वाचं!
जुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा.
Read moreबच्चे कंपनीचा लाडका सांताक्लॉज फक्त लाल रंगाचेच कपडे का घालतो?
निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक म्हणजे रंग, हे रंग जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य बेरंग बनून गेलं असतं.
Read moreभाऊबीजेच्या गिफ्टसाठी सर्वोत्तम ३ पर्याय: तुम्ही कशाची निवड करणार? कमेंट करा
तीन पर्याय घेऊन आलो आहोत जे बहिणींना हमखास आवडणार. मात्र या ३ पर्यायांपैकी तुम्ही कशाची निवड करणार? हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा.
Read moreनेमका दिवाळीतच किल्ला का बांधला जातो? वाचा ही भन्नाट कारणं
किल्लाच नाही तर स्वराज्य साकारणा-या वीरांची यशोगाथा विद्यार्थी ऐकतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे.
Read moreपहिल्यांदाच या आधुनिक ‘दुर्गा’, सार्वजनिक देवीची पूजा करणार आहेत!!
अंत्यविधी सारख्या विधी जिथे फक्त पुरुषांनी करायचे असतात असे विधी आज महिला देखील करत आहेत. पौरोहित्य करण्यात आता महिला देखील येत आहेत
Read moreमहाभारतातील ‘या’ घटनेमुळे आज घराघरात राखी बांधली जाते!!
आज आपल्याकडे अनेक सण समारंभ मोठ्या थाटात साजरे करतो मात्र प्रत्येक सणांमागे पौराणिक कथा असतात ज्या आपल्याला माहित नसतात
Read moreमोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी?
मोहरमच्या महिन्यात एक असा प्रकार असतो जो पाहताच आपल्याला सहानुभूती वाटायला लागते, चित्तथरारक असं सगळं दृश्य असतं ते, बघा नक्की काय आहे ते!
Read moreमहागड्या गिफ्ट्सपेक्षा खऱ्या भावाने बहिणीला या ९ ओवाळणी द्यायलाच हव्यात!!
सध्या तुमच्या बहिणीला ज्या गिफ्ट्सची सर्वात जास्त गरज आहे, जी गिफ्ट्स तिचा केवळ वर्तमान नव्हे, तर भविष्यही उज्वल करतील अशीच ओवाळणी यंदा द्या.
Read more“जिंदगी ना मिलेगी दोबारा”मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टोमॅटिना फेस्टिवलची सफारी अनुभवायची असेल तर हे वाचाच…
जोपर्यंत फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेला एखादा व्यक्ती त्या खांबावर चढून ते हॅम खाली फेकत नाही तोवर टोमॅटो फेकायला सुरुवात होत नाही.
Read moreख्रिसमसच्या सुट्टीत भटकायला जायचंय? ही घ्या १९ परफेक्ट ख्रिसमस डेस्टिनेशन्सची यादी!
यावर्षीची ख्रिसमस इव्ह घरात राहून साजरी करण्याऐवजी कुटुंबासोबत एखाद्या नव्या ठिकाणी आणि नव्या पद्धतीने साजरी करण्याची तुमची इच्छा आहे का?
Read more