“आम्हाला अयोध्या नको, कर्ज माफी हवीये” : शेतकऱ्यांचा दिल्लीवर “हल्लाबोल”
आज शेतकरी बांधव दिल्लीत एकवटले असताना, त्यांची दखल किती गांभीर्याने घेतली जाते, हा प्रश्नच आहे. दखल घेतली गेली, तरी थातुरमातुर आश्वासनांवर बोळवण होण्याचीच शक्यता अधिक.
Read more