टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने जग जिंकलंय; वाचा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा प्रवास

प्रमोद नक्की काय म्हणालेत? यशाचा कोणता कानमंत्र त्यांनी दिलाय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी लेखातील व्हिडिओ नक्की पहा

Read more

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास!! महाराष्ट्र सरकार उचलणार मोठ्ठं पाऊल

वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास तयार आहे आणि त्यापैकी काहींना NEET मध्ये बसण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते

Read more

पाकिस्तानात चक्क एक ‘हिंदू’ महिला बनली आहे नागरी प्रशासक अधिकारी!

ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या ,क्लासेसच्या फिया परवडत नाहीत असे तरुण देखील अहोरात्र मेहनत घेऊन परीक्षेत उत्तमरित्या पास होत असतात.

Read more

अमेरिकेतील रग्गड पगाराची नोकरी सोडून मराठी तरुण बनलाय ‘आयएस ऑफिसर’

अनेकांनी तर आपली करियरची वाट बदलून वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावले. इंजियरिंग करून मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून फूड जॉईन्ट काढले

Read more

स्पर्धा परीक्षा आणि त्या टेन्शनपायी विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल, वाचा दाहक वास्तव

परीक्षेत निवडून यायला समुद्रभर कर्तृत्व आणि आभाळभर नशीब लागतं हे खरं. ते ज्यांच्या ठायी असतं ते उठसूट परीक्षांसाठी मुलांना प्रवृत्त करतात.

Read more

कमीत कमी वेळात जास्त अभ्यास करण्याच्या या टिप्स तुम्हाला परीक्षेत १००% यश मिळवून देतील

एक लक्षात ठेवायचं, जो काही अभ्यास करतो तो कधीही वाया जात नाही आयुष्यात तो कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतो.

 

Read more

आयआयटीच्या प्रवेशाची प्रश्नपत्रिका पाहून परदेशी प्राध्यापकांचे डोळे पांढरे झालेत!

JEE ची काठिण्य पातळी इतकी जास्त का असते हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?