बुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण
भारतात प्रकल्प जर करातून उभा केला असेल तर देशाची तिजोरी खाली होणे अटळ असते. आणि कर्जातून उभा केला असेल तरीही तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी न वाढवल्यामुळे, प्रकल्प दिवाळखोरीत जातो, मग सरकार त्याला पुन्हा वित्तपुरवठा करते, म्हणजे परतफेड शेवटी करातूनच केली जाते, त्यामुळे देशाची तिजोरी खाली होणे काही टळत नाही.
Read more