ह्या महा-विध्वंसक ‘भूकंपातून’ भारतीय अद्यापही सावरलेले नाहीत!

“भूकंप” हा शब्दच एक भीतीदायक शब्द बनला आहे. निसर्गाकडून येणारी मोठी आपत्ती, तिला काळ-वेळ, सण-वार, मुहूर्त, ठिकाण, याचं काही गणित कळत नाही.

Read more

भूकंपात १०८ तास ढिगा-याखाली अडकलेल्या या `मिरॅकल बेबी’ची गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!

२५ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगांमुळे त्यांच्यात अतूट नातं निर्माण झालं जे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना महत्वाचं आणि प्रिय असणार होतं.

Read more

लातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ?! तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये!

शिक्षण असो वा क्रीडा, कला असो वा विज्ञान, संगीत असो वा सिनेमा प्रत्येक ठिकाणी लातूरकरांचे नाव तुम्हाला ठळक अक्षरात दिसल्याशिवाय राहणार नाही.

Read more

देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला हादरवून टाकणारा हा दिवस आजही शहारे आणतो

जवळपास १०००० लोकांना एकाचवेळी आपल्या कुशीत घेणारी किल्लारीची धरती आज शांत निपचित पडून आहे. लातूर जिल्ह्यातील गावं भूकंपाने हादरून गेली

Read more

या सोळा वर्षांच्या मुलाने असे यंत्र बनवलंय ज्याने अनेकांचे जीव वाचतील!

रियान सारखे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. जर बहुतांश विद्यार्थ्यांनी रियानप्रमाणेच ध्येय ठेवले तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात शंका नाही.

Read more

तब्बल १ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपाच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो!

पहिले भूकंपाचा धक्का त्यानंतर त्सुनामी व त्यानंतर पेटलेली आग आणि त्यानंतर फुकुशिमा दैईची अणुभट्टीमधून झालेला किरणोत्सर्ग.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?