चकली, लाडू, करंजी: फराळाची रंगत वाढवणारे हे पदार्थ आपले नाहीतच
मुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.
Read moreमुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.
Read moreयुद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली हि २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.
Read moreहा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.
Read moreहिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.
Read more१८५३ सालापासून गुयाना येथे दिवाळी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसेच या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील देण्यात येते.
Read moreधनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
Read moreदिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल.
Read moreआपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.
Read moreबळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.
Read moreएक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके??
Read more