भाऊबीजेच्या गिफ्टसाठी सर्वोत्तम ३ पर्याय: तुम्ही कशाची निवड करणार? कमेंट करा

तीन पर्याय घेऊन आलो आहोत जे बहिणींना हमखास आवडणार. मात्र या ३ पर्यायांपैकी तुम्ही कशाची निवड करणार? हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा.

Read more

तुमची-आमची दिवाळी साजरी करायची पद्धत या ५ प्रकारात मोडते का? कमेंटमध्ये जरूर कळवा

यापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!

Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर या राज्यात होतं भयानक युद्ध : इंदोरच्या ‘हिंगोट युद्धाची’ परंपरा!

युद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली हि २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.

Read more

नेमका दिवाळीतच किल्ला का बांधला जातो? वाचा ही भन्नाट कारणं

किल्लाच नाही तर स्वराज्य साकारणा-या वीरांची यशोगाथा विद्यार्थी ऐकतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे. 

Read more

या देशात चुकून लागला फटाक्यांचा शोध! फटाक्याच्या जन्माची रंजक कथा!

कोणता सण उत्सव आला आणि वाद झाला नाही असं कधी झालेच नाही. दिवाळी आली आहे आणि आता फटाक्यांवर वाद विवाद सुरू आहे.

Read more

दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हेच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

कार्तिक अमावस्येच्याच दिवशी पांडव १२ वर्षाच्या अज्ञातवासातून परतले होते. तेव्हा हस्तिनापुर येथील प्रजेने दिवे लाऊन त्याचं स्वागत केलं होतं.

Read more

दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…

१८५३ सालापासून गुयाना येथे दिवाळी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसेच या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील देण्यात येते.

Read more

दिवाळीत दिवे का लावावेत? कसे लावावेत? आणि कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.

दिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल.

Read more

शिवकाशीतल्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं…

मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव…

Read more

बलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा!

एक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके??

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?