लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे ना? वाचा एक अभ्यासपूर्ण लेख!
लोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.
Read moreलोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.
Read moreत्याने हुकूमशाहीने कशाप्रकारे लोकांचे नुकसान होत आहे आणि ते बदलणे का गरजेचे आहे, हे देखील लोकांना पटवून दिले.
Read moreकुठलेही निर्णय घेताना त्यांची मते गृहीत धरली जावी. आणि त्या दृष्टीने प्रार्थमिक पाऊले उचलली जायाला हवीत.
Read more‘काहीही केले तरी चालेल’ ही वृत्ती बळावू नये आणि तुर्कस्तान देशाने पुन्हा लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल करावी एवढीच सर्वांची अपेक्षा आणि इच्छा आहे.
Read moreही अशी मानसिकता असलेले लोक जर सत्तेत येऊन बसणार असतील तर सर्वसमावेशक विकास होणं हे स्वप्नरंजनच ठरेल. गांधींना हवा असलेला ‘सर्वोदय’ ह्या अश्या संकुचित मानसिकतेच्या लोकांकडून कसा घडून येऊ शकेल हा यक्षप्रश्न ह्या निमित्ताने उभा रहातो.
Read moreलोकांनी प्रत्येक मुद्द्याबद्दल जागरूक राहून, त्याचा सखोल अभ्यास करून लोकप्रतिनिधी निवडायला सुरुवात केली तर “योग्य” नेतेच निवडून येतील हे नक्की!
Read moreप्राचीन काळापासूनच भारतामध्ये सुदृढ लोकशाही व्यवस्था होती. याचे पुरावे आपल्याला प्राचीन साहित्य, नाणी आणि अभिलेखांमधून मिळतात.
Read moreअस्मितांच्या झुंडी एकत्र येऊन देशाच्या कायदा सुव्यवस्थेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण करतात.
Read moreभाजप फार फार लोकशाहीवादी आहे असं मी म्हणत नाही. नुकतंच हरित लवादाच्या बाबतीत सरकारने केलेलं कृत्य अत्यंत चुकीचं आहे. पण केवळ “लोकशाहीवादी असणे” ह्या कसोटीवर काँग्रेस आणि भाजपची तुलना करायची असेल तर मी नक्कीच भाजपला झुकतं माप देईन.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला
Read more