अंडरडॉग संघातील तरण्याबांड गोलंदाजाने जेव्हा ३६ तासांसाठी सचिनची झोप उडवली…
गांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.
Read moreगांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.
Read moreसचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreसध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली.
Read moreपूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे.
Read moreधोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.
Read moreहा नियम आमलात यावा आणि मॅच ही ठराविक वेळातच संपावी हा नियम प्रसार माध्यमांनी तत्कालीन क्रिकेट बोर्डला सुचवला होता असं सांगण्यात येतं.
Read moreएकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!
Read moreकपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!
Read moreविश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.
Read moreपॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.
Read moreसाधारणतः एक आयसीसी पंच एका वर्षामध्ये ८ ते १० कसोटी सामने आणि १० ते १५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने स्वीकारू शकतो.
Read moreकाही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी हा खेळही आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील,
Read moreएका क्षणाला ते उद्गारले, “हा फलंदाज आता आउट होईल बघ!” आणि काय आश्चर्य! तो फलंदाज दुसऱ्याच क्षणाला बाद झाला.
Read moreत्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल असं काहीच नव्हतं. तरीही त्याच्या या सवयीचा फटका एकदा संघाला बसला होता.
Read more‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.
Read moreजर एखाद्या नवोदित खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली तर मात्र तो खेळाडू सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो.
Read moreमायकल होल्डिंग्स यांनी अमरनाथ यांच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांनी पहिलाच चेंडू फेकला जो थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला.
Read more११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.
Read moreया वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.
Read moreअशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!
Read moreचुकून विकेट कीपर आणि त्यानंतर स्लीप मध्ये उभ्या असलेल्या फिल्डर कडून चेंडू सुटला तर Third Man चा फिल्डर तो चेंडू अडवू शकतो.
Read more