प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!
ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.
Read moreही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.
Read moreआयसीएमआरने जारी केलेल्या नव्या गाईड लाईन्स नुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची सरसकट चाचणी आता होणार नाही.
Read moreआपल्याकडे अशी साधनं घरात असायलाच हवीत जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ न आणता घरातल्या घरातच आपल्याला कोरोनावर मात करायला मदत करतील
Read moreआजार झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही लक्षणं जास्त संक्रमित होण्याचा धोका असतो. सध्या थंडीत फ्लूच्या लक्षणांनी जोर धरला आहे.
Read moreलसीचा तुटवडा असल्याने कित्येकांना नोंदणी करूनही लस मिळत नाहीये, कित्येक सीनियर सिटीजन्सच्या लसीच्या दुसऱ्या डोसचा अजून पत्ता नाहीये.
Read moreकाही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.
Read moreवडाचे मोठे झाड तर जवळपास ताशी ७१२ किलो ऑक्सिजन तयार करू शकते आणि पिंपळाचे झाड दिवसभरात २२ तास ऑक्सिजन तयार करू शकते.
Read moreबंगालमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात येऊनसुद्धा कशाप्रकारे त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला गेला हे आपल्याला माहीत आहेच.
Read moreबचाव हाच उपाय हे समजून कोरोनाशी लढूया आणि जिंकूया! आपली मुलं हीच आपली संपत्ती..ती आरोग्यपूर्ण जीवन कसे जगेल हेच पाहूया. चला लढूया!
Read moreकधी डेटॉल नसेल तर? जर तुम्ही या झाडाची दोन पानं पाण्यात टाकलीत तर अनेक रोगांपासून तुमचं रक्षण होऊ शकतं. कोणतं झाड आहे असं?
Read more६० वर्षांवरील ज्येष्ठांना आपले नाव नोंदवण्यासाठी ओळख पत्र जसे की – आधार, वोटिंग कार्ड इत्यादींची आवश्यकता असेल
Read moreकोरोना २.० चा फैलाव हा ७०% एवढा जास्त आहे. त्यामुळे युरोपात ब्रिटनला लागून असलेल्या देशात सुद्धा या कोरोना २.० चे रुग्ण दिसून यायला लागले.
Read moreतूम्ही जर हे ऍप काढून टाकलं असेल किंवा त्याकडे पहात ही नसाल, तर एकच सल्ला एकदा..दिवसातून फक्त एकदा त्यावर स्वतःच स्टेटस पहात जा!
Read more