मुलांच्या भविष्याची चिंता वाटतेय? बचतीचे हे मार्ग तुम्हाला नक्कीच चिंतामुक्त करतील…
वाढत्या स्पर्धेमुळे आणि एक स्टेटस सिम्बॉल म्हणून सुद्धा मुलांना high class शाळांमध्ये शिकायला घालायची सुरुवात झालेली आहे.
Read moreवाढत्या स्पर्धेमुळे आणि एक स्टेटस सिम्बॉल म्हणून सुद्धा मुलांना high class शाळांमध्ये शिकायला घालायची सुरुवात झालेली आहे.
Read moreचोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.
Read moreलोक आपली स्वप्ने आणि विचार लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. शिस्तीच्या नावाखाली मुलांवर खूप बंधने लादण्यात येतात. पण हे सर्व चुकीचे आहे.
Read moreतंत्रज्ञानाला वगळून आपण आयुष्य पुढे चालू शकणार नाही हे नक्की असलं तरी याच तंत्रज्ञानावर आता डोळे झाकून भरवसा ठेवता येणार नाही
Read moreमुलांना जंतू म्हणजे काय, ते पोटात गेले तर काय होते या गोष्टींची माहिती द्या, तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून / समजून सांगा.
Read moreकिल्लाच नाही तर स्वराज्य साकारणा-या वीरांची यशोगाथा विद्यार्थी ऐकतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे.
Read moreत्या चिमुरडीकडे पाहताना वाईट वाटत होतंच. पण तिला भीक मागायला शिकवणारी ती माऊली, तिची अवस्था पाहून मन अधिक सुन्न झालं होतं…
Read moreआमदार असो खासदार असो कायमच चर्चेत असतात अनेक मुद्द्यांवरून घरातले वाद असो किंवा बाहेरील पक्षातील वाद असो ते समोर येत असतातच
Read moreयापूर्वी बिनभिंतीची शाळा ही संकल्पना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमध्ये फार पूर्वी राबवली होती.
Read moreबरेचदा, वाचता न येणे, वाचलेले किंवा ऐकलेले सांगता येणे पण लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे learning disability हे कारण असू शकतं.
Read moreमल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.
Read moreदुःस्वप्नं ही सर्वच मुलांना सामान्यपणे पडताना दिसतात. ती शक्यतोवर वाईट सिनेमा किंवा भीतीदायक टीव्ही शो, पुस्तकं यांच्या प्रभावामुळे पडतात.
Read moreजर कोणतीही गोष्ट सांगताना लहानमुले विचित्र हालचाली करत असतील, ज्या ते सहसा करत नाहीत, तर याचा अर्थ आहे की, ती खोटे बोलत आहेत.
Read moreम्हणून सुदृढ मैत्री/निकोप मैत्री, विचारांची देवाणघेवाण यात मुलाचे व्यक्तिमत्त्व वाढण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्न करावेत.
Read more