जपान तयार करतोय थेट चंद्रापर्यंत नेणारी बुलेट ट्रेन!
आज एकीकडे चर्चा आहे तिसऱ्या महायुद्धाची तर दुसरीकडे प्रत्येक देश अंतराळात सुद्धा आपलं प्रस्थ निर्माण करत आहे
Read moreआज एकीकडे चर्चा आहे तिसऱ्या महायुद्धाची तर दुसरीकडे प्रत्येक देश अंतराळात सुद्धा आपलं प्रस्थ निर्माण करत आहे
Read moreइलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो.
Read moreभारतात प्रकल्प जर करातून उभा केला असेल तर देशाची तिजोरी खाली होणे अटळ असते. आणि कर्जातून उभा केला असेल तरीही तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी न वाढवल्यामुळे, प्रकल्प दिवाळखोरीत जातो, मग सरकार त्याला पुन्हा वित्तपुरवठा करते, म्हणजे परतफेड शेवटी करातूनच केली जाते, त्यामुळे देशाची तिजोरी खाली होणे काही टळत नाही.
Read moreजपानच्या सरकारने आणि रेल्वे कंपन्यांनी अमेरिकेला या बुलेट ट्रेन बनवण्याचे तंत्रज्ञान विकण्यास खूपवेळा नकार दिला आहे.
Read moreदोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सारखी असली तरी प्रकल्पांची फलिते वेगवेगळी कशी काय झाली? कारण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा प्रकल्पामुळे नंतर कुठल्या वस्तू आणि सेवा तयार करण्यात येतील याबाबत अमेरिकन विचार स्पष्ट होते.
Read moreमुंबई मेट्रोच्या वेळी मी असेच महाग प्रवास, त्यापेक्षा आहे त्या लोकल धड चालवा, रस्ते नीट करा अश्या तक्रारी केल्या होत्या. आता दुथडी भरून वहाणारी मेट्रो दिसते आणि निर्णयाची महती पटते.
Read more