…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर
समोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो.
Read moreसमोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो.
Read moreअभिजनांनीच असभ्य म्हणून शिव्याशाप दिलेल्या कृती व गोष्टी नंतरच्या काळात सभ्य म्हणून स्विकारल्याचा दावा केलेला आहे. त्यांच्या तथाकथित संस्कृती व सभ्यतेचा जनमानसावरील पगडा कमी होऊ लागला, मग असे लबाड लोक त्यांनीच नाकारलेल्या गोष्टी सभ्य ठरवून पुन्हा त्यावर हुकूमत प्रस्थपित करायला धडपडू लागतात.
Read moreअशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.
Read moreएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते? असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.
Read moreगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?
Read moreकळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.
Read moreदलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.
Read moreथोडक्यात ज्याला आपण “मानवसंस्कृती” म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे.
Read more