विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!
सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreसचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreकसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कठीण समजली जाणारी आणि अनेक दिग्गजांनी आपली छाप सोडलेली तिसऱ्या क्रमांकाची जागा राहुल द्रविडने आपलीशी केली होती.
Read moreधोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.
Read moreमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा २०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना देखील याच ऐतिहासिक मैदानावर खेळला होता.
Read moreअश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.
Read moreकेवळ एखाद्याबद्दल नुसतं ऐकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला रेडिओ नक्कीच शिकवू शकेल!
Read moreजर एखाद्या नवोदित खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली तर मात्र तो खेळाडू सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो.
Read moreमायकल होल्डिंग्स यांनी अमरनाथ यांच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांनी पहिलाच चेंडू फेकला जो थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला.
Read moreएक क्रिकेटप्रेमी म्हणून याबद्दल विचार करणे तसे अवघडच आहे. ‘द सुनील गावस्कर ओम्नीबस’ या आपल्या आत्मचरित्रात ते या घटनेचा आवर्जून उल्लेख करतात.
Read moreरिटायर्डमेंट ला एक पूर्णविराम म्हणून न बघता जर का एक स्वल्पविराम म्हणून बघायला शिकलो तर आपणही आपली दुसरी इनिंग सुद्धा अशीच बहरवू शकतो.
Read moreआपली संपूर्ण कारकीर्द निस्वार्थीपणे संघासाठी घालवल्यानंतर, एखादा निरोपाचा सामना किंवा फेअरवेलची अपेक्षा सुद्धा या महान खेळाडूंनी ठेवली नाही.
Read moreअप्रतिम इंग्रजी, अत्यंत तीक्ष्ण नजर, खेळाची जबरदस्त समज आणि लोकप्रियता यांच्या जोरावर धोनी नक्कीच सुनील गावस्करच्या तोडीचा समालोचक बनू शकेल.
Read moreते स्वतःच गोल्फचा बॉल व क्रिकेटच्या स्टंपचा बॅटसारखा वापर करून घरातल्या पाण्याच्या टाकीचा भिंतीसारखा उपयोग करून एकटेच खेळत असत.
Read more११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.
Read moreतिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.
Read moreमोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.
Read moreसचिनच्या ह्याच निर्णयामुळे आज भारताला क्रिकेटचा देव गवसला, साऱ्या जगाने १०० सेंच्युरिज पाहिल्या आणि अशा कित्येक आठवणी सचिनमुळेच क्रिकेटप्रेमींना मिळाल्या!
Read more