तुरटी गुणकारक असते हे माहीत असेलच – पण “हे” भन्नाट फायदे महितीयेत का?
अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने धुऊन टाकावे.
Read moreअर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने धुऊन टाकावे.
Read moreआहेत ते दिवस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. त्यात कुणाचीही आडकाठी नसते. हवे ते ड्रेस वापरू शकता. हवी ती फॅशन, हेअर स्टाईल करू शकता.
Read moreरक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.
Read moreबिअर पिणारे लठ्ठ असतात असा समज आहे. पण बिअर पिणे आणि लठ्ठपणा यात अगदी नाममात्र संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे.
Read moreज्यांना अपचनाचा त्रास होत असेल, किंवा ज्यांना काही कारणाने भूक कमी लागत असेल, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खावा.
Read moreकेळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका. तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल.
Read moreशरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.
Read moreसर्वानांच आपलं वजन कमी असावं असं वाटतं असतं. नट नट्यांसारखं आपणही चित्रपटांतील दिसावे, म्हणजे करीना सारखं झिरो फिगर किंवा सलमान सारखी बॉडी हवी असते.
Read moreकाहीजण अंघोळ करायला खूप वेळ लावतात, तर काहीजण खूप झटपट अंघोळ करतात. काहींना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते, तर काहींना गरम पाण्याने…
Read moreप्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.
Read moreबाजारात १२ महिने उपलब्ध असलेलं केळं जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतं! बहुतांश करून सगळ्यांच्याच घरात केळी आणली जातात.
Read moreया वनस्पतीमुळे असाध्य रोग तर बरे होतातच त्यासोबतच या वनस्पतीचा नियमित सेवन केल्यामुळे मानसिक स्थिती देखील सुधारू शकते असे सांगण्यात येते.
Read moreपाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो
Read moreसर्विस टर्मिनेट केलेल्या एम्प्लॉयीच्या भरपगारी सुट्ट्या शिल्लक असतील तर त्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात तितका पगार देणे कंपनीला आवश्यक आहे.
Read moreकेवळ काखेतच मारायला डीओ वापरला जातो असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही हा सौम्य सेंट तुम्ही वापरु शकता. जवळपास सहा विविध प्रकारचे उपयोग डिओचे आहेत.
Read moreकाही डॉक्टर लोकांनी त्यांच्या अभ्यासातून हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, आंब्याची साल ही आंब्यापेक्षा जास्त गुणकारी पदार्थ आहे.
Read moreएका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये?
Read moreपपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत. कुठलेही inflamation कमी करण्यास मदत करते.
Read moreतसेच पोटॅशिअम शरीरातील द्रवपातळी (fluid level) नियमीत करून पोषणद्रव्ये व मल यांच्या पेशीतील देवाण घेवाणीस मदत करते.
Read moreशाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….
Read morePhenotol हा डाळींबातील घटक निसर्गोपचार पद्धतीत स्मृतीवर्धक मानला जातो. त्यामुळे Alzheimer (स्मृतिभ्रंश ) मध्ये ऊपयुक्त ठरते.
Read more