धक्कादायक : बीबीसी ची भारत विरोधी कारस्थानं…!
बीबीसीला कायमच भारतविरोधी आकस आणि पूर्वग्रह आहे. बीबीसीच्या या भारतविरोधी आकस आणि पूर्वग्रहाचा संबंध भारतात त्यावेळी कोणत्या पक्षाचं सरकार आहे, त्या सरकारची विचारधारा काय आहे आणि त्या सरकारचे पंतप्रधान कोण आहेत, याच्याशी नाही. हा आकस पूर्वीच्या सर्व वर्षांमध्ये व्यक्त झाला आहे.
Read more