गिरीश कुबेरांना शाई फासण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कृत्याबद्दल तुमचं मत काय?

मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वैचारिक वाद आलेच! परंतु यावेळी संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला शाई फासण्याचा प्रकार घडला.

Read more

मराठीची ही वैशिष्ट्ये वाचून तुम्हीही म्हणाल, “गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा”

मराठी अधिक वृद्धिंगत कशी होईल याचा विचार होणं जरुरीचं आहे.

Read more

वादग्रस्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांना सवाल करणारा “किसानपुत्राचा” खरमरीत लेख…

शेती आणि साहित्य याचा जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.

Read more

अरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या भाषणात राजकीय मुद्दे घ्यावेत हे सुचणारे हेच आणि पुन्हा इतरांना “साहित्याच्या प्रांतात राजकारण नको” असा उपदेश करणारेही हेच. सदर भेट छान “पाहुणचार” करण्यासाठी होती हा देखावाच आहे. अरुण ढेरे, ज्या साहित्याच्या प्रांतातील एक आदरणीय नाव आहेत, त्यांच्यावर वैचारिक दबाव टाकणे नि आपल्या सोयीचा र्हेटरीक रुजवणे – हाच खरा हेतू.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?