सिगरेटची सवय मोडण्यासाठी केलेला अभूतपूर्व ‘प्रयोग’ पाहिलात का?
सुरुवातीला त्याच्या ह्या विचित्रपणाची सगळ्यांनी खिल्ली उडवली, त्याचं हे वागणं सगळ्यांना मूर्खपणाचं वाटलं. अशी युक्ती कोणीच कधीही केली नसेल!
Read moreसुरुवातीला त्याच्या ह्या विचित्रपणाची सगळ्यांनी खिल्ली उडवली, त्याचं हे वागणं सगळ्यांना मूर्खपणाचं वाटलं. अशी युक्ती कोणीच कधीही केली नसेल!
Read moreकाही लोकांना गाडीचे एवढे व्यसन असते की, पायी चालत जाण्याचा ते लोक विचार देखील करू शकत नाहीत. ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी चांगली नसते.
Read moreफँटसी स्पोर्ट्समध्ये होणाऱ्या मॅचेस, त्यात दिला जाणारा पैसा म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून फक्त एक धंदा आहे.
Read moreव्यसनं अनेक प्रकारची असतात काही चांगली तर काही वाईट. दारू, सिगरेट, ड्रग्स असल्या व्यसनाच्या तावडीत सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढणं हे जवळपास अशक्यच.
Read moreपंडित नेहरू खरं तर अनेक कारणांमुळे प्रसिद्ध होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान होते
Read moreइतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीदेखील, वास्तव जगाचे भान हरपून बसते. सतत गेम खेळण्याचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.
Read moreसिगारेट घेण्याची इच्छा झाल्यावर जर तुम्ही तुमच्या आवडीचे चांगले पदार्थ खाल्ले तर त्या इच्छेला आळा घालता येतो.
Read more“एक पेग शरीरासाठी चांगला असतो ” हे ऐकलेलं वाक्य आपल्या सर्व मित्रांना सांगत असतो! पण लक्षात घ्या ही एक पेग ची सवयच पुढे जाऊन तुम्हाला दारूचे व्यसन लावते
Read moreकॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.
Read moreभारतामध्ये व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढताना दिसते आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी परत त्यांच्या आयुष्यामध्ये उभारी घेऊ शकते का?
Read moreअतिशय हालाखीच्या परिस्थितीतून गाव जात होता. फारच दयनीय परिस्थिती ओढवली होती. बरबादीकडे वाटचाल.
Read moreहल्ली जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात.
Read more