राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय?
कुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!
Read moreकुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!
Read moreराधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल?
Read more