मुसाफिर हूं यारो
मी देखील खूप भटकलो आहे. आपला देश लेंथ ब्रेड्थ मध्ये बघितला आहे. अनेक परदेशवारी झाल्यात, सतरा अठरा वेळा हिमालयात लावून आलो, टायगर रिझर्व्ह तर माझे फर्स्ट होम अनेकवेळा झाले आहे. याच भटकंतीच्या काही कथा इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे.
इटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी
Read moreआणि घनदाट जंगलात चक्क वाघ आमच्या समोर आला…
तो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.
Read more