अकाली झालेला अरुणास्त
एक ऊत्तम वकील, ग्रेट मंत्री आणि चांगला माणूस निघून गेला. पक्षापुढे नवं बौद्धिक मनुष्यबळ उभं करायची आव्हानं ठेऊन. म्हणून हा अकाली झालेला अरुणास्त ठरतो.
Read moreदेव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला,
तेथे पैजारीचे काम, अधमासी तो अधम.
भुतकाळाचं ओझं अंगावर न घेता वर्तमानात जगत करून भविष्यासाठी विचार करणारा लोकशाहीचा एक स्तंभ.
प्रस्थापितांनो माफ करा, थोडा गुन्हा घडणार आहे.
: सौरभ गणपत्ये
एक ऊत्तम वकील, ग्रेट मंत्री आणि चांगला माणूस निघून गेला. पक्षापुढे नवं बौद्धिक मनुष्यबळ उभं करायची आव्हानं ठेऊन. म्हणून हा अकाली झालेला अरुणास्त ठरतो.
Read moreघरून निघाल्यानंतर परत येऊ की नाही अशी अनिश्चित अवस्था या देशातल्या नागरिकांनी अनुभवलेली आहे.
Read moreत्यांची राजकीय कारकीर्द संपली. परंतू त्याहीनंतर त्यांनी आजीवन कम्युनिस्ट पक्षाला आपला मानला.
Read moreपरिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे – लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय!
Read moreराजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरात हिंदू धर्म घेतला.
Read moreअजूनही अटीतटीची वेळ आली की सर्रास विराट कोहली सीमारेषेवर जाऊन उभा राहतो आणि धोनी सूत्रं हातात घेतो. संघात असलेली बांधणी हे दाखवते.
Read moreया सगळ्या परिवर्तनाचा एक दुवा आशिष नेहरा आहे. प्रत्येक टप्प्यावर तो होता. आणि जेंव्हा होता, तेंव्हा प्रामाणिकपणे होता. आयुष्यातला शेवटचा बॉल त्याने टाकला आणि हा संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला.
Read moreमी भूमिकेचा पक्षपाती आहे हे नमूद करतो. माझ्या लेखनशैलीवर झालेले प्रमुख संस्कार म्हणजे नरहर कुरुंदकर, शेषराव शेषराव मोरे आणि कुमार केतकर. आणि या सगळ्यासकट पुरोगाम्यांसाठी मी आद्य मोदीभक्त आहे. त्यामुळे ज्यांना विशिष्ट विचारसरणीच प्यारी आहे त्यांच्याशी सामना अटळ आहे.
Read more