…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर
समोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो.
Read moreकुठल्याही हिंस्र पशूलाही लाजवेल इतकी पाशवी कृत्ये माणसाने झुंडीच्या रुपाने केलेली आहेत. पण त्याचवेळी या मानवी झुंडींनी निसर्गालाही थक्क करून सोडणारे भौतिक चमत्कारही घडवलेले आहेत. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या ग्रंथातून व्यासंगी लेखक विश्वास पाटील ह्यांनी अतिशय मेहनतीने मानवी संस्कृतीतला हा विरोधाभास सविस्तर मांडला आहे. गहन अभ्यासपुर्ण विवेचन त्यात विश्वास पाटिल यांनी केलेले आहे. त्याचा सोप्या भाषेत व सविस्तर गोषवारा आवश्यक आहे. पुढल्या काही लेखातून तेच काम करायचा व त्यातल्या विविध सिद्धांतांना प्रासंगिक उदाहरणांनी समजावण्याचा हा प्रयत्न.
: भाऊ तोरसेकर
समोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडीतली माणसं (लेखांक सत्ताविसावा) === पाकिस्तानी क्रिकेटपटू
Read moreअशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात.
Read moreवाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.
Read moreकर्नाटकची पुंगी अभ्यासकांनी कितीही जीव ओतून फ़ुंकली, म्हणून फ़ार काळ वाजण्याची बिलकुल शक्यता नाही.
Read moreभाजपाने २०१४ नंतर जी मतदान वाढवू शकणारी यंत्रणा उभी केली आहे, तिने अधिकाधिक मतदान घडवून नवनवे प्रांत काबीज केलेले आहेत.
Read moreत्यांना आपल्याच अस्तित्वाची लाज वाटत असते आणि तेव्हा गप्प रहाण्याच्या पापाचे क्षालन, म्हणून असे लोक समुहाने कठुआसाठी पत्र लिहीतात.
Read moreएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते? असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.
Read moreखुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.
Read moreमोदी व भाजपाच्या विरोधात खर्याखुर्या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.
Read moreजी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.
Read moreगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?
Read moreवास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्यांची झुंड असतात.
Read moreजो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.
Read moreगुजरातमध्ये मोदींनी लागोपाठ विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या त्या यशाचा द्वेष करताना अनेक पक्ष आपले मुळचे धोरण वा ओळख विसरून बसले.
Read moreमानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.
Read moreअच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्यांनी आज बुरे दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.
Read moreचिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.
Read moreकळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.
Read moreदलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.
Read moreथोडक्यात ज्याला आपण “मानवसंस्कृती” म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे.
Read moreविध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते.
Read more