' कॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन! – InMarathi

कॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

कॅप्टन जॅक स्पॅरो – Captain Jack Sparrow!

 

Captain_Jack

 

प्रचंड फॅन्स असलेलं Disney चं हे पात्र – एक मस्तमौला खलाशी! ब्लॅक पर्ल म्हणजे त्याचा जीव. झुलत झुलत चालण्याच्या त्याची अदा, सगळ्यांशी बोलण्याची एक विशिष्ट पद्धत, दारूची तल्लफ ह्याने सगळ्यांनाच तो आवडायला लागला. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नेहमी हिटलिस्ट वर असणारा हा व्हीलन त्यांना सळो की पळो करून सोडतो. त्याच्या ह्या थरारत अजून भर पडते ती त्याच्या सोबतच्या खलाशीच पण रायव्हल्सची.

 

pirates-of-the-caribbean-dead-man-tell-no-tales

 

स्वार्थी जॅक एकटा सगळ्यांना मूर्ख बनवतो पण त्यात जॅक ला नेहमी साथ देतो तो गिब्स, त्याची टांग ओढत नेहमी कुरबुर करणारा बार्बोसा. हात धुवून त्याच्या मागे लागलेले सर डेव्ही जोंन्स आणि काळ्या जादूचा ब्लॅकबिअर्ड. ह्यांना पुरून उरणारा आपला लाडका जॅक -सॉरी कॅप्टन जॅक !

 

आज हे सगळं का? तर चार यशस्वी चित्रपटानंतर आता २०१७ मध्ये येऊ घातलेल्या पाचव्या भागाचं आज नवीन ट्रेलर लाँच झालं आहे. एन्जॉय करा!

 

 

शेवटी काय तर मग

It’s Pirates Life Savy!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

team-developer

solevisible

team-developer has 46 posts and counting.See all posts by team-developer

Leave a Reply