पर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी
बदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादनांसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.
Read moreबदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादनांसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.
Read moreआमच्या प्रजासत्ताकातील त्रुट्या कशा दुर होतील आणि आजच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेली व्यंगे कशे दुर होतील हे आजच्या पिढ्यांना पहावे लागेल.
Read moreभगव्या असहिष्णुतेला विरोध करायचा तर लाल सलामांनाही गळामिठी घालायला ज्यांना हरकत नसते ते कोणती वैचारिक शुचिता पाळतात? निळा-लाल सलाम एकत्र येणे हे भारतीय समाजाला कितपत योग्य आहे?
Read moreयुरोपियनांनी आपला इतिहास मागे नेण्यासाठी आर्य नांवाचे मिथक निर्माण केले व एक अनर्थकारी वांशिक द्वेषाची परंपरा निर्माण केली
Read moreआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते!
Read more