Author: Jyotie Thorwat
देव म्हणून कृष्णाला वेगळा न्याय आणि घरातील पुरुषाला वेगळा न्याय…..असा विरोधाभास का?
कित्ती सहज मुर्ख बनवलं जातं स्त्रीयांना, म्हणजे सगळ दिसत असूनही कळत नाही आणि कळालं तरी वळत नाही.
Read moreती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’…
कंपनीतील वरीष्ठ स्त्री अधिकारिला अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवून सिक्यूरिटी गार्डने मनस्ताप आणि मानसिक छळ केला होता.
Read more