विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!
सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreसचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.
Read moreराजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत.
Read moreयात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही.
Read moreमुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून धड मिरवू सुद्धा न शकणारी बिम्मो राजकारणात मात्र इतकी तरबेज आणि धूर्त होऊन जाते
Read moreभारतीय संघाला डीआरएसच्या संधी गमवाव्या लागतील आणि याचा तोटा संघाला होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिषभ जबाबदारीने खेळायला लागेल
Read moreपाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.
Read moreविराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.
Read moreसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.
Read moreभारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreत्या चिमुरडीकडे पाहताना वाईट वाटत होतंच. पण तिला भीक मागायला शिकवणारी ती माऊली, तिची अवस्था पाहून मन अधिक सुन्न झालं होतं…
Read moreगोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!
Read moreसगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या आपल्या लाडक्या वीरूकडे… त्याला बाद करता येईल, याची कदाचित त्यांना खात्री वाटत नसावी.
Read more