राज कपूर वर चित्रीत झालेली सुपरहिट गाणी सर्वांना आठवतात, पण त्या सुमधुर गाण्यांचा गुणी गीतकार कोणालाच आठवत नाही!
शैलेंद्रचं काम आवडल्यानं 1951 मधील ‘आवारा’साठीही गाणी लिहिण्याची संधी त्यालाच मिळाली. शैलेंद्रने या संधीचं सोनं तर केलंच.
Read moreशैलेंद्रचं काम आवडल्यानं 1951 मधील ‘आवारा’साठीही गाणी लिहिण्याची संधी त्यालाच मिळाली. शैलेंद्रने या संधीचं सोनं तर केलंच.
Read moreही चंदेरी दुनिया, हा रूपेरी पडदा असाच आहे. काही लोकांचं जन्म झाल्यापासून कौतुक केलं जातं तर काही लोक कधी या रूपेरी पडद्यापासून दूर गेली आणि काही तर थेट काळाच्या पडद्याआड गेली तरी त्यांची दखल घेत नाही.
Read moreहा चित्रपट अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये मोडतो, की ज्याचा ट्रेलर चित्रपट पाहून झाल्यावरही आवर्जून पहावा असा आहे. कारण याच्या ट्रेलरमध्ये काही सुंदर संकल्पना मांडलेल्या आहेत.
Read moreमधुर एक अप्रतिम दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. पण त्याच्या याच रिक्रिएशनच्या हव्यासापायी अलीकडील त्याचे बहुतेक सर्वच सिनेमे फसतात.
Read more