' परग्रहवासियांनी ताऱ्या भोवती मेगा structure तयार केलंय? – InMarathi

परग्रहवासियांनी ताऱ्या भोवती मेगा structure तयार केलंय?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

KIC 8462852 ह्या ताऱ्या भोवती एलिएन मेगा structure आहे का?

काही दिवसांपासून space researchers मध्ये एक चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे KIC 8462852 . हा एक स्टार आहे जो NASA च्या केप्लर Telescope ने प्रकाशाच्या माध्यमातून शोधलाय.

 

KIC 8462852

Source: engadget.com

केप्लर Telescope, Planets आणि Stars ह्यांच्या orbits मधून जो light-effect होतो त्या माध्यमातून Stars आणि Planets शोधतो.

KIC 8462852 हा एक असा स्टार आहे ज्याची light dim होण्याची, म्हणजेच मंद होण्याची, प्रक्रिया काही वर्षांपासून सुरु झाली आहे आणि त्याचा brightness सुद्धा २२% ने कमी झाला आहे.

Scientists ना असं वाटतंय की हा phenomenon नक्कीच एका artificial structure मुळे आहे. कारण नैसर्गिक रित्या असा होणं अजून कुठे ही पाहण्यात आलं नाहीये…! ताऱ्यांचा कुठल्या कारणाने शेवट झाला – तर ते मोठा स्फोट होऊन लुप्त होतात. त्यामुळे त्यांचा प्रकाश हळूहळू कमी होत नाही…आधी खूप वाढतो आणि मग एकदम लुप्त होतो.

 

kic 8462852

Source: smh.com

म्हणूनच NASAच्या शास्त्रज्ञाना असं वाटतंय की ह्या ताऱ्या भोवती अजस्त्र, कृत्रिम structure उभं राहिलंय. जसं की सोलर panelsचा एक मोठा अरे, ज्याने ते लोक त्यांच्या स्टार ची energy मिळवतायत. तारा dim होत जाण्यामागे सध्यातरी हेच कारण जाणवत आहे.

तुम्हाला काय वाटतं, हे एक एलिएन – म्हणजेच परग्रहवासीयांनी तयार केलेलं mega-structure असेल?!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

2 thoughts on “परग्रहवासियांनी ताऱ्या भोवती मेगा structure तयार केलंय?

  • November 26, 2015 at 11:53 pm
    Permalink

    छान संकेतस्थळ तयार केले आहे. मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना चांगली माहिती मिळेल.

    • November 27, 2015 at 12:17 pm
      Permalink

      धन्यवाद सर! Please आपल्या मित्र परिवारामध्ये ही वेबसाईट शेअर करा. तुमच्या प्रोत्साहनानेच आम्ही पुढे जाऊ!

Leave a Reply