' “तू आया नहीं है, तुझे लाया गया है!” : पत्रकार प्रसन्न जोशी अयोध्येत, पोस्टवर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस! – InMarathi

“तू आया नहीं है, तुझे लाया गया है!” : पत्रकार प्रसन्न जोशी अयोध्येत, पोस्टवर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पत्रकार प्रसन्ना जोशी महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या पत्रकारांपैकी एक. शोमध्ये घेतलेल्या भूमिका असोत वा सोशलमिडीयावर केलेल्या पोस्ट्स असोत, जोशी नेहेमी चर्चेत असतात. गो-वंश-हत्या बंदी कायद्याचा निषेध म्हणून पॅरिसमध्ये बीफ खातानाचा फोटो फेसबुकवर टाकणे, “सावरकर : नायक की खलनायक” हा कार्यक्रम अश्या विविध निमित्ताने प्रसन्ना जोशी टोकदार टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

काल फेसबुकवर पुन्हा एकदा फेसबुकवर प्रसन्ना “टार्गेट” झाले – निमित्त ठरलं उद्या, ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचं!

६ डिसेम्बर १९९२ रोजी राम जन्मभूमीवर उभी असलेली अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. देशात राजन्मभूमीचा तापत असलेला वाद सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेम्बर २०१९ रोजी एकमुखी निर्णय दिल्यानंतर कायमचा (किमान शासकीय पातळीवर तरी कायमचा!) संपुष्टात आला. त्या निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार उद्या ५ ऑगस्ट रोजी राममंदिर निर्माणच्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊन मंदिर बांधण्याचा श्रीगणेशा होत आहे.

अर्थातच, सर्वांच्या नजरा अयोध्येकडे आहेत…त्यामुळे सर्वच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, अनेक पत्रकार “चलो अयोध्या!” म्हणत डेरेदाखल झालेत. प्रसन्ना जोशी देखील अयोध्येला गेले आहेत…तेच सांगणारी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली…आणि कमेंट्सचा पाऊसच सुरु झाला!

प्रसन्ना आपल्या पोस्टमध्ये म्हणतात :

चक्क अयोध्येत!!!!

जय श्री राम! राम राम! 9.15 ला लाईव्ह येतोय…. याच ठिकाणी!

 

आधीच प्रसन्ना…त्यात अयोध्या…! लोकांच्या प्रतिक्रिया येणारच होत्या…

त्यातील काही भन्नाट कमेंट्स पहा…!

 

 

 

 

prasanna joshi ayodhya post comments facebook inmarathi 21

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या सर्व प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगला स्वतःच्या शैलीत प्रसन्नांनी उत्तर देखील दिलं…

 

 

अर्थात…लोकांनी त्यावरही तोंडसुख घेतलंच!

 

 

 

पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रसन्ना जोशी लाईव्ह आले सुद्धा…

त्यांचा लाईव्ह व्हिडीओ :

 

 

५ ऑगस्ट २०२० हाभारतासाठी एका ऐतिहसिक गोष्टीचा पहिला स्मृतिदिन आहे – आर्टिकल ३७० रद्द करून ५ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होणार आहे. तर आणखी एक महत्वपुर्ण स्मृती उद्या जन्म घेणार आहे…!

या घटनांचं महत्व, त्याबद्दल भारतीयांची भावना काय आहेत याची हलकीशी झलक प्रसन्ना जोशींची पोस्ट आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे  -असं म्हटल्यास फारसं वावगं ठरणार नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?