Facebook चं सर्वात मोठं गुपित : मेसेंजरची वेबसाईट !
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
जवळपास प्रत्येक माणसाला आणि त्या माणसाच्या आजी-आजोबांनासुधा आता Facebook माहित झालंय.
बहुतांश सर्वांनाच फेसबुकचे पोस्ट-कमेंट-लाईक-शेअर-ग्रूप-पेज — असे सर्व महत्वाचे फीचर्स माहित आहेत. त्यातलंच एक आहे, Facebook messenger.
काही महिन्यांपूर्वी फेसबुक मोबाईल application वापरणाऱ्या सर्वांना, मेसेज वाचण्यासाठी मेसेंजर डाउनलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आणि तेव्हापासून हळूहळू मेसेंजरचा वापर वाढत जातोय.
पण, आपण सगळेच हे मेसेंजर म्हणजे फेसबुकचं बेसिक फिचर असल्यासारखं वापरतो.
Facebook ची एक स्वतंत्र messenger website पण आहे हे तुम्हाला माहित आहे का ?
बहुतांश कंपनीज मध्ये facebook किंवा तत्सम social networking sites बंद केलेल्या असतात परंतु ही messenger site अजून इतकी प्रसिद्ध नसल्यामुळे बऱ्याचश्या ठिकाणी ती चालू आहे. त्यामुळे तुम्ही office मधे फेसबुक वापरू शकत नसले तरी ह्या site वरून online असलेल्या मित्रांशी गप्पा नक्कीच मारू शकता.
Source : wersm
ह्या site चा look आणि feel खूप simple आहे. वापरायला खूप सोपी असूनही ह्यामधे खूप काही features आहेत.
तुम्ही तुमच्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजर वापरत असाल तर हे exactly तेच आहे – फक्त laptop किंवा PC वर वापरता येण्यासारखं आणि त्यामुळे खूप user friendly आहे.
Source : www.independent.co.uk
तर – laptop किंवा कम्प्युटर browser सुरु करा आणि type करा www.messenger.com…!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi